Cibil score , आज आपण शिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत. तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घेयच असेल तर त्या वैक्तिच अगोदर शिबील स्कोअर तपासल जात.
पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते. पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल.
सिबिल स्कोअर येथे चेक करा येथे क्लिक करा