कृषी यांत्रिकीकरण योजना असा करा अर्ज

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी योजनेच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण जो घटक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आहे. आणि ट्रॅक्टरचलित इतर अवजारे आहेत. किंवा विदाऊट ट्रॅक्टरचे देखील असे काही कृषीयंत्रिकीकरणाचे अवजार आहेत. तर त्या अवजारांसाठी तुम्हाला 60% पासून 75 टक्के पर्यंत हे अनुदान तुम्हाला दिलं जातं तर यासंबंधीचा एक शासन निर्णय आलेला आहे.

शेतकरी मित्रांनो महाडीबीटी हे जे पोर्टल आहे. तर त्या अंतर्गत तुम्हाला एक अर्ज आणि एक योजना अनेक यांचा लाभ घेता येतो आणि त्या मार्फत तुम्हाला विविध घटकांसाठी तिथं अनुदान दिलं जातं तर त्यामधलाच एक महत्त्वपूर्ण असा घटक आहे. तो म्हणजे की कृषी यांत्रिकीकरण कारण कृषी यांत्रिक करण्याचा महत्त्व हे शेती मधलं दिवसेंदिवस वाढत चालले नाही त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणासाठीच्या विविध घटकांसाठी त्या पोर्टल द्वारे तुम्हाला लाभ घेता येतो. आणि यावर्षी तुम्ही जर पाहिलं 2022-23 या वर्षासाठी एकंदरीत 400 कोटी रुपये चा अर्थसंकल्पीय निधी हा तरतूद करण्यात आलेली होती.

त्यामधील जवळपास 140 कोटी रुपये चा निधी हा आपण विक्रम करण्यास परवानगी दिलेली आहे. आणि त्यानंतर दिवाळीच्या नंतर जे काही मित्र होते. की ज्यांनी या योजना साठी अर्ज केलेला होता. अर्ज केल्यानंतर त्यांना पूर्वसंमती देखील होती.

¸

Leave a Comment