आता शेतकरी मित्रांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीसाठी 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज असा करा ऑनलाईन अर्ज

Annasaheb Patil Tractor Loan Scheme. शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी जे शेतकरी मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी एक सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन अण्णासाहेब पाटील महामंडळ घेऊन येत आहे.   योजना कशा पद्धतीने तुम्हाला नोंदी करायचे आहेत. मित्रांनो आपण जर कोणताही व्यवसाय करायला गेलो किंवा आपल्याला आता ट्रॅक्टर खरेदी करायचंय तर आपल्याकडे भांडवल आवश्यक असणार पण ते नसल्यामुळे अनेक बांधव ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही पण अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्यासाठी जी ही योजना घेऊन आले ज्या माध्यमातून आपण बँकेच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅक्टर ही खरेदी करू शकत म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर सुद्धा मिळणार आहे.

Leave a Comment

updates a2z