Appi Amchi Collector : छत्रपती शिवाजी महाराजांचं वय किती? कलेक्टर होण्याच्या मुलाखतीत अप्पीनं काय उत्तर दिलं पाहा

Appi Amchi Collector  आज आपण या बातमीमध्ये आपकीचे इंटरव्यू मध्ये काही विशेष विचारलेल्या प्रश्नाचे तिन्ही उत्तर दिल्या दिलेली याची काही सविस्तर माहिती पाहणार आहोत या दिलेल्या उत्तर पाहून मुलाखत घेणारे सुद्धा पाहतच राहिले काय आहे या प्रश्नाचे उत्तर आपण खाली जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा अप्पीच्या इंटरव्यू मध्ये विशेष परिक्षक म्हणून उज्ज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची वर्णी लागली होती. मालिकेचा हा महत्त्वाचा भाग आत्ताच प्रदर्शित झाला आहे. Appi Amchi Collector

Appi Amchi Collector.  मराठी टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका सुरू आहेत. त्यातील एका मालिकेची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. ती मालिका म्हणजे झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर. लहानपणापासून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अपर्णा माने या मुलीची माहिती मालिकेत दाखवण्यात आले आहे. अभ्यास करण्याच्या वयात लग्न होतं आणि त्यानंतर कलेक्टर होण्यापर्यंतचा जीवन प्रवास आजपर्यंत मालिकेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मालिकेत अप्पीचं कलेक्टर होण्याचं स्वप्न होण्यासाठी तिला परीक्षा द्यावी लागते. मालिकेत अप्पीच्या कलेक्टर होण्याच्या मुलाखतीचा विशेष भाग  दर्शवण्यात आला आहे. Appi Amchi Collector

Appi Amchi Collector.  अप्पीच्या मुलाखतीच्या  पहिल्यांदा छोट्या पडद्यावर ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि IAS ऑफिसर आणि प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची एंट्री पाहायला मिळाली. अप्पीच्या मुलाखतीसाठी विशेष परिक्षक म्हणून उज्ज्वल निकम आणि विश्वास पाटील यांची वर्णी लागली होती. बातमी आवडल्यास व असाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा मालिकेचा हा महत्त्वाचा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या भागात दोन्ही परिक्षकांनी अप्पीला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची अप्पीनं दिलेली उत्तर पाहून प्रेक्षकांनी तिनं आणि मालिकेच्या लेखकाचं कौतुक केलं आहे.  Appi Amchi Collector

Leave a Comment