Bonus payment या शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस मिळणार एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Bonus payment या शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस मिळणार एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये सरसकट आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली आहे हो मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये बोनस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने थेट जमा केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पहा मित्रांनो राज्यातील लाखो दान उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी पंधरा हजार रुपये सरसकट बोलण्यास म्हणून दिले जाईल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केली आहे म्हणून राज्यातील जितकेही ध्यान उत्पादक शेतकरी आहेत यांना मोठा दिलासा हा या ठिकाणी राज्य शासनाने दिला आहे मित्रांनो यापूर्वी दान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस म्हणून मात्र सातशे रुपये दिले जात होते परंतु आता यामध्ये जवळपास दोन पटीने वाढ करून पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे तसेच मित्रांनो हे बोनस दोन हेक्टर च्या मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांपर्यंत हे बोनस मिळू शकणार आहे.Bonus payment

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment