धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस सविस्तर माहिती जाणून घेऊया

Bonus to grain farmers. धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया . शेतकरी बांधवानो पंधरा हजार रुपये अनुदान बिलकुल फ्री मध्ये दिले जाणार आहे. तरी मंत्री मंडळ निर्णय सुद्धा झालेले आहे. या निर्णयाच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती 15000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान जे आहे. ते जमा केले जाणार आहे.

 या शेतकऱ्यांना मिळणार इथे क्लिक करून पहा

Bonus to grain farmers. ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र होते. अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा करण्यात आले होते. तशा पद्धतीने आता यामध्ये जे पात्र शेतकरी असणार आहेत. कोणते शेतकरी पात्र असणारे 15000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये कोण कोणते जिल्हे पात्र असणार आहेत. याची यादी पूर्ण मंत्री मंडळाच्या निर्णयामध्ये घेतलेली जाणार आहे. जे मंत्री मंडळ निर्णयामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

 फक्त या शेतकऱ्यांना मिळणार येथे क्लिक करून पहा यादी

Bonus to grain farmers. ती संपूर्ण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अन्न व नागरिक पुरवठा विभाग अंतर्गत बोनस निर्णय घेण्यात आलेला आहे. धान्य उत्पादकांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये प्रोत्साहन रक्कम 100 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली आहे. राज्यातील धान उत्पादक प्रति हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यासाठी 1000 कोटी रुपये इतकी अतिक्रित खर्च मान्यता देण्याचा निर्णय आज झालेला. मंत्री मंडळ बैठकीत घेतलेला आहे. बैठकीच्या अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना होईल अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

येथे क्लिक करून पहा यादी

Bonus to grain farmers. यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मंत्री यांनी घोषणा दिलेली होती. सन 2022 23 या खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजुरी केलेल्या हमीभाव व्यक्ति करण नोंदणी करत असणाऱ्या शेतकऱ्यांना धान्य लागवड खालील जमिनीनुसार प्रति एकर 15000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन रक्कम देण्यात येईल ही रक्कम दोन हेक्टरी मर्यादित देण्यात आलेली आहे. अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यापुढे सांगण्यात आलेले आहे. की मागील म्हणजे 2021 22 खरीप हंगामात 1.23.79800 खरेदी झालेली होती.

Leave a Comment