लंपी रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची आता मिळणार नुकसान भरपाई

[Compensation due to long illness]  नमस्कार तर मित्रांनो राज्यामध्ये उद्भवलेल्या संसर्गजन्य लंपी रोगामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  त्यांचे पशुधन जे आहे. ते यांचा मोठ्या प्रमाणावरती मृत्यू होऊ लागलेला आहे. तरी हे पशुधन मित्रांनो वाचवण्यासाठी मित्रांनो भरपूर शेतकरी प्रयत्न करत होते . त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी दवाखान्यातून लसीकरण घेतलं जात होते  पर्सनली शेतकरी जाहीर केलं असे देऊ लागलेले आहेत तर हे पशुधनासाठी मित्रांनो सर्वात मोठा धोका ज्या आहेत या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी या रोगाची या लंबी रोगाची सुरुवात जी आहे ती जळगाव जिल्ह्यामध्ये चार-आठ 2022 रोजी सुरुवात झाली होती. म्हणजेच हा रोग जे आहे तो मित्रांनो पाठीमागच्या वर्षी सुरुवात झाली आणि बघता 21 जिल्ह्यांमध्ये याचं संपूर्ण विस्तार झालेला आहे.[Compensation due to long illness]

[Compensation due to long illness]  तर हा विस्तार मित्रांनो एवढा झपाट्याने झालेला आहे. प्रशासन सुद्धा याच्यावरती भरपूर गंभीर आहे. त्यासाठी मित्रांनो प्रशासनाकडून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय नियोजन करण्यात आले होते  सरकारी दवाखान्यातून या गाईंसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते . ग्रामपंचायत मार्फत त्याच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या. की ज्या ठिकाणी गाईंना लसीकरण करून घेतलेल नाही अशा लोकांनी लवकरात लवकर हे लसीकरण जे आहे ते करून घ्यायचं आहे या लंबी रोगापासून आपली जनावरे वाचवण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न जो येतो करण्यात आला होता. आणि याच्याबरोबरच मित्रांनो शासनाकडून आता एक दिलासादा एक बातमी म्हणजे जीआर प्रसिद्ध झालेला आहे. [Compensation due to long illness]

[Compensation due to long illness]  तर हा जीआर जो आहे. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक थोडासा दिलासादा एक म्हणता येईल कारण की याच्यामध्ये सरकारकडून ज्या लंपी रोगापासून ज्या शेतकऱ्यांची पशुधन जे आहे ते मृत्यू पावलेला आहे जनावर मुक्ती पावलेले आहेत तर अशाच शेतकऱ्यांना सरकारकडून आता एक अर्थसाह्य येथे दिला जाणार आहे. तर हे अर्थसाह्य मित्रांनो कशा स्वरूपाचा आहे. किती अर्थसहाय्य दिल जाणार आहे. [Compensation due to long illness]

Leave a Comment