Cotton rates कापसाच्या दरात वाढ जाणून घ्या ताजे कापूस बाजार भाव

[Cotton rates ] अलीकडे कापूस दरात सुधारणा झाली आहे. काल कापूस दरात दिलासा  देणारी बातमी समोर आली आहे. काल बऱ्याच ठिकाणी कापूस दरात वाढ करण्यात आली व चालू आठवड्यात कापूस दर स्थिर नव्हता आठवड्यात चढ-उतार होत. राहिला पण गेल्या दोन दिवसांपासून दर स्थिर राहिल्याचं माहिती समोर आलेली आहे. काल देशात कापूस खरेदी सरासरी 7500 ते आठ हजार आठशे सरासरी वाढ करण्यात आली 30400 सरासरी कुंटल मागं वाढ करण्यात आली जाणकाराच्या मते कापसाला ठेक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस  साठवून ठेवलेला आहे. असं जाणकाराचे म्हणणे आहे. जशी  कापूस दरात वाढ होत. चालल  तशी कापसाची विक्री ज्यादा सुरू होईल. त्याच्यामुळे शेतकरी कापूस भाव वाढीची वाट बघत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस हा साठवून ठेवलेला आहे.[Cotton rates ]

[Cotton rates] सध्याच्याला कापूसाची किंमत कमी असल्यामुळे बाजार मध्ये कापसाची आवक कमी झालेले आहे. व कापसाच्या उद्योगांनी कापसाची जास्त मागणी आहे. त्याच्यामुळे यावेळेस कापसाला भाव येण्याची शक्यता आहे. व काही दिवसांनी जानेवारी महिन्यात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. [Cotton rates ]

Leave a Comment