Crop Damage Compensation : शेतकर्‍यांना नाही मिळणार दुप्पट मदत

 

आज आपण या बातमीमध्ये शेतकऱ्यांना किती व कशा स्वरूपात मदत मिळणार आहे या संदर्भात काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पाहिजे जेणेकरून ही माहिती तुम्हाला समजेल तुमच्या उपयुक्त पडेल Crop Damage Compensation :’एनडीआरएफ’ च्या जुन्या दरात किंचित वाढ. राज्य शासनाने मागील खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई दिली होती. परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश काढून दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला आहे. यापुढे एनडीआरएफच्या जुन्या निकषात किंचितवाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्चित केले आहेत.

Leave a Comment