शेतकऱ्यांना पीककर्ज वाढवून मिळणार

आज आपण या बातमीमध्ये पीक कर्ज याबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती समजेल राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे.

मुख्यमंत्री कुसुम सोलर योजनेसाठी येथे क्लिक करून अर्ज करा

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने हा निर्णय घेतला असून, बुधवारी  समितीचे सचिव विलास देसाई यांनी त्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

गाय गोठा व विहीर अनुदान योजनेसाठी येथे क्लिक करून अर्ज करा

ऊस, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांसह सर्वच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. धन्यवाद

 

Leave a Comment