Farmhouse Yojana: ही बँक शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी 50 लाख रुपये देणार, इथे करा ऑनलाईन अर्ज

Farmhouse Yojana: शेतकरी मित्रांनो,  आज आपण या बातमीमध्ये फार्म हाऊस योजनेबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही योजना काय आहे तुम्हाला समजेल व तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येईल त्याचाशी बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचा शासनाने शेतकऱ्यांना शेतात साठवणूक करण्यासाठी निवारा द्यावा, महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पॅक हाऊस, कांदा शेड, शेडनेट इत्यादी योजनांचा समावेश आहे.

फार्म हाऊस बांधण्यासाठी 50 लाख रुपये मिळवण्यासाठी येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

फार्महाऊस कर्ज योजना

 

महाडीबीटी पोर्टल व्यतिरिक्त, शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी बँकांकडून कर्ज देखील दिले जाते. त्याची थोडक्यात माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

 

फार्म हाऊस कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

 

शेतात फार्म हाऊस बांधल्याने शेतकऱ्यांना शेतातील विविध कामांसाठी लागणारा माल, साहित्य, मशीन आदी फार्म हाऊसमध्ये ठेवता येणार आहे. पात्रता काय असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करावा?

फार्म हाऊस कर्जासाठी पात्रता

 

वैयक्तिक शेतकरी किंवा गट शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.

शेतकऱ्यांकडे किमान 2.5 एकर बागायती जमीन असावी.

अर्जदार शेतकऱ्यांचे शेती व इतर संलग्न व्यवसायातून चांगले उत्पन्न असावे.

तुमचे बँकेसोबत नियमित कर्ज व्यवहार असल्यास, तुम्हाला अधिक जलद कर्ज दिले जाईल, तुम्ही नवीन कर्जदार असल्यास, तुम्हाला मागील तीन वर्षांचे बँक व्यवहार तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 

7/12 उतारा

8अ उतारा

6D अर्क

हमीपत्र

बँक पासबुक

चतुरसीमा प्रमाणपत्र

बँक स्टेटमेंट

सह-अर्जदार पगारदार असल्यास ITR, वेतन स्लिप इ

Leave a Comment