शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

किसान ड्रोन चे फायदे असे असतात की पंपाने आपल्याला औषध फवारणी करण्यासाठी दोन ते तीन तासाचा वेळ लागतो तसेच त्याचबरोबर दोन्ही जर तुम्ही औषध फवारणी करत असाल तर सात मिनिटांमध्ये एक एकर औषध फवारणी होते. त्याचबरोबर आपण ड्रोन खरेदी बरोबर किंवा मागे दोन बॅटरी सेट देतो एक बॅटरी 20 मिनिटं काम करते तसाच चार्जिंग होण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी लागतो एक तुम्ही रिसायक लेबल साठी दुसऱ्या बॅटरीला चार्ज करून एका बॅटरी वरून दोन एकर ते तीन एकर पर्यंत औषध फवारणी करू शकता. त्याचबरोबर कंपन्या औषध फवारणी करताना आपण आतापर्यंत बघितला आहे. की लम्स कॅन्सर स्किन कॅन्सर किंवा अशा काही गोष्टींची आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागत होते.

पण याचे असे काही साईड इफेक्ट नाहीयेत तर आपण ही ड्रोन 1 km अंतरावरून सॅटेलाईटच्या रेडिएशन ने कंट्रोल करू शकतो त्याचबरोबर त्याला जीपीएस आहे. ड्रोन खरेदी करताना आपला ड्रोन चा यु आय एन नंबर असतो. तो यु आय एन नंबर तुमच्या नावावर रजिस्टर होतो जेणेकरून उद्याचा तुमची ड्रोन हरवली किंवा असं काही घटना घडल्या त्याच्यामुळे कळालं की आपली या माणसाच्या पर्टिक्युलर माणसाच्या ड्रोन मुळे हरवली आहे. किंवा काही घटना घडल्या आहेत. तर टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये त्याच्यामध्ये सेन्सर येतात टेरेस फॉलोविंग सेंटरमध्ये तुम्ही मॅपिंग करू शकता मॅपिंग म्हणजे साधारणपणे एखाद्याचा ऑकवर्ड शेत असतं किंवा एखाद्याच्या शेतामध्ये तुम्ही दिलेल्या औषधे नाशक चालत नसतील तर त्या मॅपिंगच्या त्याच्यात खूप फायदे होतात.

त्यांच्या आणि तुमच्या शेतामध्ये डिस्टन्स आहेत साधारणपणे 50m एक फूट अर्धा फूट तर ते डिस्टन्स आपण मॅपिंग मध्ये सोडू शकतो आणि मॅपिंग केल्यानंतर ड्रोन ने मॅपिंग कम्प्लीट केल्यानंतर तुमच्यापर्यंत येत एखाद्या वेळेला जर तुमचा औषध एम पी झालं तर ते लक्षात ठेवत की तुमचा औषध कुठून संपले जिथून संपले ते वरती केल्यानंतर ड्रोन पुन्हा तिथून चालू करतात त्याचबरोबर स्प्रे कंट्रोल सेंसर असतात जे पिकाचे हाईट अड्जस्ट करते एखाद्या ऊस आहे उदाहरणार्थ त्यांची हाईट वर खाली असते मग अशा वेळेला कसंय औषधे इक्वल लेव्हलला आपण स्प्रे करत असेल तर जे खाली आहेत.

त्यांचे आहेत तर त्यांना पोहोचत नाही पण तसं नाही आपले स्प्रे कंट्रोल सेन्सर असतात ते आपल्या हाईट ऍडजस्टमेंट करतात त्याच बरोबर जर तुमचं सोयाबीन कापूस असे पीक असतील तर त्यांना साधारणपणे एक मीटर अर्धा मीटर या उंचीवर औषध फवारणी लागते तर ते आपले स्प्रे कंट्रोल सेन्सर त्याचं काम करतात ते हाईट ऍडजस्टमेन्ट ठरवतात आपण याच्या आतापर्यंतचे डेमो फळबागा फुल बघा त्याचबरोबर सुपारीच्या झाडापर्यंत दिले आहे. याची साधारण तुम्हाला मॅक्झिमम हाईट 400 फुटापर्यंत ते 200 फुटापर्यंत तुम्ही कंट्रोल करू शकता त्याचबरोबर काही वेळेला काय असेल की आपल्या शेतामध्ये तारीख किंवा अशा अडथळे असतात ज्याला आपल्याला वाटतं की आपली ड्रोन तिथे जाऊन धडकू शकते.

किंवा एक्सीडेंट होऊ शकते. अशा वेळेला सुद्धा आपले सेन्सर दिला आहे की मॅपिंग करताना तुम्हाला त्यांनी तुमच्या मॅपिंगच्या मध्ये येणारे अडचणी दिसतात मॅपिंग करून वर पाठवण्यात ते सगळे बॉण्ड्री सिलेक्शन आणि त्यामध्ये काही काम रस्ते व अशा गोष्टी असतील तर तेव्हा सिलेक्ट करून त्याला वर पाठवल किंवा होता ड्रोन ड्रोन एका वेळेला 12 फूट ते साडेबारा फूट चा पट्टा कव्हर करत जाते एक एकरला सात मिनिटे हा कालावधी लागतो त्याच बरोबर ड्रोन चा फायदा नुसार काय होते वेळेचे बचत होते काही लोक असतात जे उत्पादनासाठी भरपूर मार्ग निवडतात पण त्यांना कळत नसते की आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करावे आणि महाराष्ट्र आपला आहे.

जे कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो याच्यामध्ये आपल्या नको पिढ्या ज्यांना आता रोजगाराची संधी म्हणून आपण ड्रोन सुद्धा उपलब्ध केला आहे तर त्यांनी 500 रुपये कर पासून ते 900 रुपये करिअर रेटमध्ये औषध फवारणी करू शकतात त्याचबरोबर वैयक्तिक आपण 40% सबसिडी देतो बीएससी ऍग्री असतील तर 50% शेतकरी गट जो आत्माशी कनेक्टेड असेल त्यांना 60 टक्के त्याचबरोबर प्राप्त करून देतो ही सबसिडी कृषी विभागाकडून आपल्या कस्टमरला मिळते तर आमच्या सर्वांची हीच विनंती आहे. की शेतकऱ्यांसाठी आपण नवीन नवीन नियंत्रण घेऊनच येतो पण तुमच्या सर्वांचा आम्हाला नक्की सपोर्ट असावा याची किंमत होते. ती तुम्हाला सहा ला कष्टात्तर हजार वरती होते. एम सी करावी लागते तो तुमचा वैयक्तिक खर्च असतो याच्यामध्ये ट्रेनिंग असते ट्रेनिंग आणि डीजेचे लायसन असल्यानंतरच आपण कोणत्याही कंपनीला ड्रोन खरेदीचा अप्लाय करू शकता. धन्यवाद

Leave a Comment

updates a2z