कांदा चाळीची लॉटरी लागली करा ही कागदपत्रे अपलोड

Lottery of onion chali   कृषी विभागाच्या ते आपण आज या  माध्यमातून बघणार आहोत .तत्पूर्वी तुम्ही या घटकासाठी कृषी विभागाच्या ऑनलाईन सोडतीत निवड झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे कोणकोणते आहे, ते आपण आज या  माध्यमातून बघणार आहोत .शेतकरी बंधूंनो तुमची जर कृषी विभागाच्या ऑनलाइन सोडतीत निवड झाली असेल तर तुम्हाला मेसेज येतो तुमच्या मोबाईल नंबर वर मेसेज येतो का तुमची कांदा चाळ 6या घटकासाठी ऑनलाईन स्मृतीत निवड झालेली आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Lottery of onion chali  तर तरी तुम्ही सात दिवसाच्या आत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे असे तुमच्या मोबाईलला मेसेज आल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे सादर करायची आहे, ते आपण बघूया सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं तलाठी यांच्या सहीचा किंवा डिजिटल सातबारा उतारा तलाठी यांच्या सहीचा आवश्यक आहे ,सातबारा उतारा तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच तलाठी यांच्या स्वाक्षरीत असलेल्या डिजिटल आर्ट चा उतारा तुमचा जो उतारा आहे ,आणि सातबारा उतारा जो आहे. तो तलाठी यांच्या स्वाक्षरीचा असावा किंवा डिजिटल सातबारा आणि आठ उतारा असावा हे अत्यंत महत्त्वाचा आहे .तुमच्या सातबारा उताऱ्यावर जर कांदा पिकाची नोंद नसेल तर तुम्ही स्वयंघोषणापत्र सादर करायचा आहे. की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आणि अधिक आणखी वाचा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment