पोकरा योजना’ ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! वाचा संपूर्ण माहीती

‘पोकरा योजना’ ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ! वाचा संपूर्ण माहीती
पोकरा योजना
POKHAR SCHEME : आज आपण या बातमीमध्ये पोखर योजना याबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा कसे वाढत आहे शेतकऱ्याचे उत्पन्न ती सुद्धा या बातमीमध्ये दिलेली आहे त्यासाठी बातमी नक्कीच शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Project) जिल्ह्यात ३०२ गावांसाठी उपयुक्त ठरत आहे.POKHAR SCHEME

POKHAR SCHEME  या प्रकल्पातून जिल्ह्यातील सात हजार ३६५ शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे. POKHAR SCHEME

POKHAR SCHEME. गेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला. बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचतगटांसाठी सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. POKHAR SCHEME

POKHAR SCHEME. जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यांतील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. त्यात पाच हेक्टरपर्यंच्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. धन्यवाद. POKHAR SCHEME

Leave a Comment