600 रुपयांत 1 ब्रास वाळू, पण कोणाला मिळणार ? ‘या’ जिल्ह्यांत 12 वाळू डेपो तयार ! अशी पार पडणार प्रक्रिया..

Now you will get 600 ₹ brass sand. आता मिळणार सहाशे रुपये ब्रास वाळू हा काय प्रकार आहे आपण जाणून घेणार आहोत सविस्तर माहिती त्यासाठी बातमी नक्कीच शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचा जर घर बांधायचे असेल तर फायदा होईल. Now you will get 600 ₹ brass sand

Now you will get 600 ₹ brass sand. जिल्ह्यात नागरिकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध व्हावी, यासाठी 12 रेती डेपोंची निर्मिती करण्यात येणार आहे. ही संख्या तालुक्याच्या रेतीघाटांवर आधारित संख्येवर असणार आहे. राज्य शासनाने 5 एप्रिल रोजी या आशयाच्या धोरणाला मान्यता दिली होती. Now you will get 600 ₹ brass sand

Now you will get 600 ₹ brass sand.  या धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रतिबास 600 रुपये (रुपये 133 /- प्रती टन) या दराने रेती उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थातच यासाठी तशी तयारीही भंडारा जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. Now you will get 600 ₹ brass sand

Now you will get 600 ₹ brass sand. या संदर्भात मंत्रिमंडळाच्या निर्णयाची आदेश प्रतही लवकरच प्राप्त होणार असून महसूल विभागाने तयारी सुरु केली आहे. जिल्ह्यात एकूण 64 रेतीघाट आहेत. यापैकी 60 रेतीघाटामधून उपसा करण्याबाबत हिरवी झंडी मिळाली आहे. Now you will get 600 ₹ brass sand

Leave a Comment