Panjabrao Dakh Havaman Andaj: 14 ते 17 तारखेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, या जिल्ह्यात पडणार पाऊस

आज आपण या बातमीमध्ये हवामान अभ्यासक पंचा प्रॉडक्ट यांनी दिलेल्या काही सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत जेणेकरून ही माहिती तुम्हाला समजेल त्यासाठी बातमी नक्कीच सविस्तर व शेवटपर्यंत वाचा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डख वर्तवलेला आहे.7,8,9 एप्रिल रोजी राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वेळेवर आवश्यक काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा अंदाज समजून घ्यावा.

 

पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे त्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी मेघ गरजने नुसार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची दखल घ्यावी.

 

या तारखेला राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस

पावसाच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता साधारणता 14,15, 16, 17 या तारखेला आहे. या तारखेच्या दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत त्यांची शेतातील पिके लवकरात लवकर काढून घ्यावे व सुरक्षित झाकून ठेवावी. आता सध्या हरभरा,कांदा,गहू, मका अशा प्रकारची पिके काढणीला आलेली आहे बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा तर, बऱ्याच ठिकाणी काढणे सुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची हळदही काढणीला आहे चालू आहे.

Leave a Comment