महाराष्ट्रातील या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा यादी प्रकाशित झालेले आहे यामध्ये आपले नाव चेक करा

Pik vima Yadi. मित्रांनो या 14 जिल्ह्यातील पिक विमा यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो पाहूया शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा केली जाणार आहे. मित्रांनो सुरुवात करूया 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात दृष्टीमुळे व तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झाल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देणे बाबतचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर अतिवृष्टी तसेच पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद  मधून विविध दराने मदत ही देण्यात येत असते.Pik vima Yadi

Leave a Comment

updates a2z