नमस्कार मित्रांनो स्वागत आहे. मित्रांनो राष्ट्रीय कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना 25 तलंगा कोंबड्या आणि प्लस तीन नर कोंबडे त्याचबरोबर 100 पिलांचं गट वाटप जे आहे. ते या योजनेअंतर्गत केलं जाणार आहे. या योजनेला मित्रांनो शासनाकडून 50% अनुदान जे आहे. ते दिले जातात त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे . भरपूर शेतकऱ्यांनी या कुकूटपालनाच प्रशिक्षण घेऊन मोठ-मोठे व्यवसाय आहे.
ते उभारलेले आहेत. तर या संदर्भात मित्रांनो आता चालू घडीला वाढत्या दारामुळे मित्रांनो या कुकूटपालनाचा अनुदान जे आहे. ते अगदी छोटं वाटत होतं कारण की मित्रांनो या अनुदानापेक्षा शेतकऱ्यांचा पैसा जो आहे. तो भरपूर या ठिकाणी गुंतत होता. त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार करून आता या कुकूटपालन योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदानाची वाढ जी आहे. ती करण्यात आली आहे. तर या संदर्भाचा जीआर जो आहे. तो आता शासनाकडून प्रसिद्ध झालेला आहे. या जीआर च्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कुक्कुटपालन योजनेसाठी किती प्रमाणात अनुदान वाढवण्यात आलेल आहे. या योजनेचा शेतकऱ्याला किती पर्यंत लाभ मिळणार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांचे गुंतवणूक वाढणार आहे.
महाराष्ट्र शासनाला पण मित्रांनो GR प्रसिद्ध झालेला आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो गटांचं वाटप केलं जात होतं या गटासाठी आता मित्रांनो ज्याच्या किमती म्हणजे याचा अनुदान आहे. ते आता वाढवण्यासाठी याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाकडून प्रसिद्ध केलाय आणि त्याच्या प्रोसेस जे मित्रांनो पुढे सरकारने केलेले तर काय प्रोसेस केलेले तर महत्वाचा घटक आपण खाली आणखी पाहायचा आहे. तर खाली आपण शासन निर्णय पहायला मिळतात याच्यामध्येच आपल्याला खाली एक तक्ता देण्यात आलेल्या मध्ये आपल्याला अनुदानाची वाढ करण्यात आलेले तर ते कशा स्वरूपात केली याचा नियोजन आणि अगदी साध्या पद्धतीमध्ये याचा विश्लेषण जे आहे.
ते शासनामार्फत या ठिकाणी करून देण्यात आलेल्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तीन हजार रुपये जयंती किंमत दिली जात होती अनुदान दिल जात होतं म्हणजे आपल्याला प्रत्येक पक्षामागे 150 रुपये जे आहे. ते अनुदान दिल जाणार आहे. त्याच्यानंतर खाद्य खात्यावरती मित्रांनो पूर्वी चौदाशे रुपये अनुदान येथे दिला जात होतं आता 2940 रुपये म्हणजे जवळजवळ तीन हजार रुपये अनुदान जे आहे. ते आपल्याला खांद्यावरती मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे वाहतूक खर्च वाहतूक कर्जेसाठी पूर्वी दीडशे रुपये दिले जात होते. आता पाचशे रुपये या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर औषधी जे आहेत.
औषधे आपल्याला 50 रुपये दिले जात होते आता या ठिकाणी सातशे रुपये करण्यात आलेले आहेत अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणात या अनुदान जयते वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढारी रात्रीचा निवारा त्याच्यासाठी हजार रुपये होते तेच आता आपल्याला दोन हजार रुपये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि पुढे खात्यांची जे भांडी जे आपण त्याच्यामध्ये कोंबड्यांसाठीचे खाद्य ठेवतो तर याच्यासाठी आपल्याला चारशे रुपये दिले जात होते आता तेच वाढ होणार या ठिकाणी 500 रुपये देते करण्यात आलेला आहे.
आपल्याला योजनेसाठी या घटकासाठी 600 रुपयांमध्ये जवळजवळ 1080 म्हणजे मित्रांनो आपल्याला या योजनेसाठी मिळणार आहे अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहेत