Poultry Subsidy Scheme जय शिवराय मित्रांनो कुकूटपालनाला शासन 5 लाख 15 हजार रुपयापर्यंत अनुदान देत आहे आणि याच योजने करता 2022 23 करता नवीन अर्ज मागविण्यासाठी सुद्धा
Poultry Subsidy Scheme. तर मित्रांनो एकंदरीत हे काय आहे योजना कशाप्रकारे याच्या अंतर्गत अनुदान दिले जात अटी शर्ती पात्रताचे निकष काय असतात याचप्रमाणे याच्या अंतर्गत दिला जाणार अनुदान नेमकं कशाप्रकारे दिल जात याच्यासाठी काय कागदपत्रे लागतात कोणती योजना आहे .
Poultry Subsidy Scheme. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे अर्ज सुरू झालेले आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे अर्ज सुरू होतील याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत,
Poultry Subsidy Scheme. मित्रांनो राज्यातील 3002 तालुक्यांमध्ये खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरती सगन कुकुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबवली जाते. ज्या योजनेचा प्रकल्प खर्च हा दहा लाख तीस हजार रुपये एवढा आहे.
आणि याच्यात 50% म्हणजे लाभार्थ्याला पाच लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिल जात मित्रांनो या योजने करता लाभार्थी निवडीचे निकष अटी शर्तीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण अनुसूचित जाते
अनुसूचित जमाती याच्या अंतर्गत ज्या उपयोजना राबवल्या जातात या उपयोजनाचे लाभार्थी जे कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत असे सर्व करीत आहेत असे सर्व लाभार्थीय योजना करता पात्र असतात ज्या लाभार्थ्याकडे आणखी वाचा