IRCTC अंतर्गत 70 जागांसाठी भरती ; B.sc उत्तीर्णांना उत्तम संधी..

 

IRCTC मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023 आहे. IRCTC Recruitment 2023

पदाचे नाव: हॉस्पिटॅलिटी मॉनिटर

आवश्यक शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

पगार :

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

या व्यतिरिक्त, ट्रेनमधील ड्युटीसाठी दररोजचा भत्ता रु.350/-, रात्रीचा मुक्काम असल्यास बाहेरगावी निवासाचे शुल्क रु.240/- असेल. राष्ट्रीय सुट्ट्यांवर काम करण्यासाठी, हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स कर्मचाऱ्यांना 384/- प्रति NH. वैद्यकीय विमा- रु. 800/- p.m. (वैध कागदपत्रे सादर केल्यावर परतफेड करण्यायोग्य).

Leave a Comment