मोफत गाय गोठा योजना, महत्त्वाचा बदल नवीन शासन निर्णय पहा

 

आज आपण या बातमीमध्ये शरद पवार ग्राम समृद्धी काय गोठा अनुदान योजना या योजनेबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्कीच शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला बातमी संपूर्ण समजेल त्यासाठी बातमी सविस्तर वाचा[Sharad Pawar gram samriddhi Yojana]नमस्कार शेतकरी मित्रांनो, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना गाई/ म्हशी गोठा उभारण्यासाठी शासनामार्फत 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. या शासन निर्णयानुसार या योजनेत महत्त्वाचे बदलही झाले आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजने मध्ये कोणता बदल झाला आहे हे या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.[Sharad Pawar gram samriddhi Yojana]

[Sharad Pawar gram samriddhi Yojana]  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना राबविण्यात शासन मान्यता देण्यात आले आहे. या शासन निर्णयात गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोटा बांधण्याबाबत शासकीय अनुदान दिले जाते. त्यानुसार गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहील असे नमूद करण्यात आले आहे. बँकेचे कर्ज घेऊन किंवा पशुसंवर्धन व अन्य विभागामार्फत वाटप करण्यात आलेल्या गाई, म्हशी यांना टॅगिंग करण्यात येते. तथापि स्वखर्चाने घेतलेल्या जनावरांना टॅगिंग नसल्याने गोठे देणे संदर्भात अडचणी निर्माण होतात. बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईंट लाभार्थी पात्र असून देखील या योजनेत लाभापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी आता नवीन शासन निर्णय आला आहे.[Sharad Pawar gram samriddhi Yojana]

Leave a Comment

updates a2z