Sheli Palan Yojana : 100 शेळ्या 10 बोकड योजना अनुदान गट वाटप सुरू

Goat rearing scheme नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये शेळी पालन अनुदान योजना याबद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी ही बातमी नक्की शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला समजेल महाराष्ट्र सरकारच्या शेली पालन योजना 2023. साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. महाराष्ट्रात शेळीपालन अनुदान योजना आणि पंचायत समिती शेळीपालन योजना काय आहे? महाराष्ट्रात ऑनलाईन अर्ज कसा करायचा? ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा? शेळीपालन अनुदान योजना शेळीपालन बँक कर्ज महाराष्ट्रात आणि मराठीत कसे मिळवायचे याबद्दल चर्चा केली जाईल परंतु कृपया खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि आपल्या सहकारी शेतकर्‍यांसह शेअर करा.

1. शेळीपालन अनुदान योजना या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगर जिल्ह्यात चालू केली जाणार नाही.

2.Goat rearing scheme शेळीपालन अनुदान योजनेंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळ्या आणि बोकडांचे वाटप केले जातील.

3.Goat rearing scheme योजनेंतर्गत, कोकण आणि विदर्भातील शेळ्या आणि बोकडांच्या स्थानिक जातींचे गट जे स्थानिक हवामानाला तोंड देऊ शकतील आणि सुपीक आणि चांगले आरोग्य असतील.

 

 

 

Leave a Comment