शेळी पालन साठी मिळणार शासकीय अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

sheli Palan Yojana  सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील नजीर नबीलाल शेख हे मागील चार वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडे २० एकर शेती असून त्यापैकी २ एकरांवर नेपिअर, दशरथ गवत आणि मका पिकाची लागवड आहे.

शेतकरी : नबीरा नबीलाल शेख

गाव :काशीळ ता :जी:  सातारा

शेळ्यांची जात : बीटल

sheli Palan Yojana सातारा जिल्ह्यातील शेतकरी नाभीलाल शेख हे गेल्या चार वर्षापासून शेळीपालन या व्यवसायात आहे त्यांचा या व्यवसायातला खूप मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे 20 एकर शेती असून ते दोन हेक्टर मध्ये दशरथ घास सुपर नेपियर मेथी मका आणि शेवरी या चाऱ्यांची लागवड करतात शेळी पालन करण्यापूर्वी त्यांनी शेळीपालनातील बऱ्याच त्या बाबी आणि विषयांचा अभ्यास करून याची सुरुवात केली आहे त्यांना आज गेली चार वर्षे झाले ते या शेळीपालनामध्ये आहेत त्यांचा या चार वर्षांमध्ये फार मोठा अनुभव आहे आणि त्यांनी संपूर्ण अभ्यास करून शेळ्याच्या पंजाबी विठ्ठल या जातीची निवड केली आहे व ते यामध्ये यशस्वी देखील ठरले आहेत त्यामध्ये देखील फार जाती आढळतात बोर उस्मानाबादी पंजाबी शिरोही असे अनेक जातींच्या शेळ्या असतात पण त्यांनी विठ्ठल विषय पूर्ण अभ्यास करून विठ्ठल या जातीची निवड केली आहे त्यांनी पंजाब मधून 20 शेळ्या व एक बोकड विकत आणला होता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे संगोपन केले त्यांचे आजारापासून वाचून केली आज त्यांच्या शेडमध्ये जवळपास सगळे लहान मोठे धरता 90 शेळ्या आहेत आणि दोन उत्तम पैदाशीचे बोकड आहेत आज त्या शेळ्यांना कोंडण्यासाठी 90 बाय 50 फुटाचा शेड आहे चीनच्या प्रत्येक बाबींचे निरीक्षण करणे गरजेचे असते व शेळींच्या योग्य वाढीसाठी योग्य पोषक तत्वे भेटण्यासाठी त्यांना योग्य व सकस आहार द्यावा लागतो व त्यांच्या पिल्लांच्या वाढीसाठी त्यांनाही योग्य पद्धतीचा खुराक द्यावा लागतो.

 

Leave a Comment