लाईट बिल पासून जर तुम्ही त्रस्त झाला असेल तर आता मिळणार प्रत्येकाला सोलर सिस्टीम

मित्रांनो प्रत्येकाला भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणार सोलर घरासाठी सोलर सिस्टिम आणि प्रत्येक नागरिक अगदी मोफत पणे लाईट वापरू शकणार आणि झिरो रुपये लाईट बिल लाईट वापरू शकणार अगदी मोठा सामान्य माणसाचा खर्च इथून पुढे झिरो होणार आहे.

त्या करतात भारत सरकारने  सोलर पॅनल योजना आणलेली आहे. की जिच्या मार्फत तुम्हाला घरासाठी सोलर सिस्टीम घ्यायची तर 94 हजार रुपये तुम्हाला भारत सरकार देत आहे. तिच्यासाठी काय पात्रता लागते कुठले कुठले डॉक्युमेंट्स एखाद्या लागतात याचा अर्ज कुठे करायचा कसा करायचा हे  माहिती तर देणारच आहोत  अर्ज करू शकता आणि सहजपणे 94 हजार रुपयापर्यंत रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये सरकार कडून मिळू शकतात. भारताच्या प्रत्येक घराघरात सोलर सिस्टिम देणाऱ्या या योजनेचे नाव आहे. नॅशनल पोर्टल फॉर रूट ऑफ सोलर पॅनल योजना याच्यामध्ये जवळपास तीन किलोमीटर पर्यंत 40% पर्यंत दहा किलोमीटर 94 हजार 822 रुपये पर्यंत याला सबसिडी भेटत असते म्हणजे अतिशय कमी खर्चात तुम्ही मोफत आणि लाईट बिल वापरू शकता.

मित्रांनो पहिली गोष्ट अशी आहे. की याला पात्रता काय पाहिजे तर या स्कीमला अप्लाय करण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे तुमच्याकडे 10 स्क्वेअर मीटर किंवा 35 स्क्वेअर फुट इतकी जागा असणे आवश्यक आहे. त्यानंतरच दुसरी गोष्ट की याला डॉक्युमेंट्स यासाठी दोनच महत्वाचे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला सर्व काही ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरायचा असतो. आता त्यासाठी सर्वात आधी तीन स्टेप त्या ठिकाणी असतात. जर तुम्हाला लॉगिन करायचं असेल. तर तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी राज्य सिलेक्ट करावे लागेल मग आता इथे त्या ठिकाणी बरेचशे राज्य दिसला आपण राज्य त्या ठिकाणी महाराष्ट्र आहे. तर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन कंपनी म्हणजे तुमची लाईट कुठले आहेत आपलं महाडिस्कॉमचं आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर जो की लाईट बिलवर असतो तर तो त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा असतो आता हे सर्व करत असताना याच्या आधी एक गोष्ट आपल्याला जे करावे लागत असतील तर ती आपल्याला एक संदेश नावाचा ॲप असतो ते डाऊनलोड करायचा आहे याच्यावरून तुम्ही क्लिक करू शकता या अक्षरावर क्लिक करायचं आहे डाऊनलोड संदेश तर अशी स्क्रीन ओपन होईल तर तुम्ही क्यूआर कोडणी त्याठिकाणी घेऊ शकता किंवा गुगल प्ले स्टोअर वर डायरेक्ट संदेश टाकून घेऊ शकता कारण की याच्यावरून सगळे ओटीपी येणार आहेत आणि ते जेणेकरून तुमचे सर्व पैसे याच नंबर द्वारे बँकेच्या अकाउंट मध्ये संदेश यापासून अतिशय गरजेचे आहे संदेश आहे पोर तुमचा मोबाईल वर रजिस्टर असणार अतिशय महत्त्व किती किलोमीटर आहे असेल दहा किलोमीटर पर्यंत तर 14588 पहिल्या तीन किलोमीटरसाठी आणि तिथून पुढच्या साठी 7294 आणि 10 kg च्या वरती जर मोठा सोलर पॅनल सेट असेल तर 9482 रुपये फिक्स या ठिकाणी भेटत असतात आता डिटेल कॅल्क्युलेशन सुद्धा त्याच्या खाली त्या ठिकाणी दिलेला आहे की नेमकं किती किलोवॅटसाठी किती आपल्याला त्या ठिकाणी गणित सुद्धा दिलेला आहे.

Leave a Comment