तलाठी भरती 2023

Talathi Bharti. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार.  आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो  तलाठी भरतीच्या  दृष्टीने जे काही महत्त्वाचे विषय आहेत.

Talathi Bharti. अशा प्रत्येक विषयावरती आपण चर्चा करतोय .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात ज्या विद्यार्थ्यांना शहरांमध्ये येणं पॉसिबल होत नाही .अशा विद्यार्थ्यांचा विशेष करून फायदा होत.

Talathi Bharti  आहे आता ही सिरीज राबवत असताना मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत असतात की सर नेमकी परीक्षा होणार कधी आणि साधारणतः अभ्यासाचं रोजचं नियोजन कसं असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर मध्ये शासनाचा एक परिपत्रक आलं होतं. त्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा तलाठीची घेतली जाईल असं त्याच्यामध्ये सांगितलं होत.

Talathi Bharti. पण आता जानेवारी महिन्याला सुरुवात झालेली आहे .अजून तरी शासनाच्या माध्यमातून तलाठी भरतीच्या दृष्टीने जी घडामोडी घडणं अपेक्षित होतं. अशी कुठली घडामोडी घडलेली नाही .म्हणजेच तलाठीची परीक्षा टीसीएस घेणार आहे .की आयबीपीएस घेणार आहे हे अजून कन्फर्म झालेले नाहीये. या दोन पैकी कोणतीही एक कंपनी परीक्षा घेणार आहे. पण अजून कंपनी फायनल व्हायचे आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment