आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव (soybean-cotton-rate) मध्ये मोठे बदल, येथे पहा सोयाबीन व कापूस बाजार भाव

[Soybean-cotton-rate]:
 देशातील कापूस आणि सोयाबीनचे दर पातळी आपण जाणून घेणार आहोत.
 देशातून सोयाबीन नियतीचा वेग वाढल्यानंतर सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.  मात्र सध्या असं होताना दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे भाव देशातील भावापेक्षा जवळपास एक हजार रुपयांना जास्त आहे.[Soybean and cotton market prices]
देशातील कापूस आणि सोयाबीनचे दर पातळी आज काय आहे. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात काय भाव आहे. आपण जाणून घेणार आहोत.

जाणून घेऊया आजचा सोयाबीन कापूस बाजारभाव [Soybean and cotton market prices]  :

आजही सोयाबीनचे भाव पातळी सरासरी पाच हजार ते पाच 300 रुपयांच्या दरम्यान कायम आहे. तर कापूस बाजार येथील नरमाई सुद्धा आज कायम आहे. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी 8000 ते 8500 हजार रुपयांचा दरम्यान भाव मिळाला आहे. हे जर पातळी मागील काही दिवसांपासून कायम आहे. तर रुईच्या दर पातळी आज प्रति क्विंटल 17 हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम होते.

एकूणच बाजाराची स्थिती बघता कापूस दर सुधारण्यासाठी पोषक वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी कापसाला वाढलेली मागणी यामुळे  सुधारणा होण्याची शक्यता आहे.  कापसाची सरासरी  पातळी साडेआठ हजार रुपये – साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्याला येईल असा अंदाज कापूस बाजारचे अभ्यास आणि व्यक्त केला आहे. [Soybean and cotton market prices]

हेही वाचा: घर बसून सरकारी काम करा आणि पैसे कमवा घ्या जाणून संपूर्ण माहिती

[soybean-cotton-rate]  कापसा प्रमाणे देशातील सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा कमी आहेत. त्यामुळे निर्णय वाढले देशातील बाजारात सोयाबीनचे त्यामुळे सोयाबीनचे दर वाढू शकतात सोयाबीनचे दर पातळी यांना 5000 ते 6000 रुपयांचे दम्या राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारात अभ्यास आणि व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पुढील काळाचे कापसाचे आणि सोयाबीनची वेगळी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली पाहिजे. धन्यवाद [soybean-cotton-rate]

Leave a Comment