Zilla Parishad Recruitment; जिल्हा परिषदेमध्ये गट क मधील विविध पदांच्या 18 हजार 939 जागांसाठी महाभरती प्रसिद्ध !

Zilla Parishad Recruitment. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 18 हजार 939 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यामध्ये गट क संवर्गातील वाहनचालक हे पद.  वगळून पदभरती प्रकिया करण्यात येणार आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत महाराष्ट्र राज्य शासनांच्या ग्रामविका विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .Zilla Parishad Recruitment

Leave a Comment