फवारणी यंत्र अनुदान योजना असा भरा ऑनलाइन फॉर्म एक शेतकरी एक योजना

One Farmer One Plan. चला तर मग सुरु करूयात अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या वेबसाईटवर यायचे महाडीबीटी डॉट जीओव्ही डॉट इन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. वेबसाईटवर आल्यावर आपल्याला याच्या आधी आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्ट आपला युजानेवारी पासवर्ड टाकून लॉगिन करायचं असेल तर नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करून येथे अर्ज करा.

  अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

One Farmer One Plan. आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं त्याच्यासाठी अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन  होईल, इथे  आपल्याला सगळ्यात  आधी  अर्जदाराचे  नाव  टाकायचे  त्याच्या नंतर खाली वापरकर्त्याची  नाव  म्हणजे  युजरनेम तयार  करायचा आहे, त्याच्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये पासवर्ड टाकायचा एक  स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा त्याच्यानंतर खाली सविस्तर माहिती

Leave a Comment