दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका (रेशन कार्ड) दिले जाते.
या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थाचा लाभ मिळतो.
कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते.
यासाठी गहू २ रुपये प्रति किलो तर तांदूळ ३ रुपये किलो मोजावे लागतात.