देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर १०५२.५० रुपयांवरुन थेट ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत.