केलं असेल तर करायची गरज नाही नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यावरण क्लिक करायचं या परिवर्तन केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल ते आपल्याला सगळ्यात आधी अर्जदाराचे नाव हे आपल्या आधार कार्डवर जसं आहे तसं टाकायचं त्याच्यानंतर खाली यायचे खाली आपल्याला की युजरनेम तयार करायचा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर देखील टाकू शकतात त्याच्यानंतर आपल्याला पुढे पासवर्ड तयार करायचा पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे त्याच्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर खाली ईमेल आयडी असेल तर टाकायचा नसेल तर सोडून द्यायचं त्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा टाकून वेरिफाय करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचं लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय दिलेत एक वापर करता आयडी दुसरा आधार नंबर तर आपण वापर करताय डिसेनेक्ट करायचं खाली आपण यूजर नेम तयार केला तो युजरनेम टाकायचा त्याच्यानंतर आपण जो पासवर्ड तयार केला होता पासवर्ड टाकायचा आणि खाली आपला दिलेला आहे तसा टाकायचा आणि लॉगिन करा या ऑप्शन वर क्लिक करायचं लॉगिन करा या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपण लॉगिन होणार आहोत मित्रांनो लॉगिन झाल्यानंतर लॉगिन झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं आपली जी प्रोफाइल स्थिती आहे ती 100% भरलेली असायला हवी नसेल तर वैयक्तिक तपशील पिकांचा तपशील तसेच इतर माहिती ऑप्शन मध्ये जाऊन माहिती भरा आणि आपला जो आपली जी प्रोफाइल स्थिती आहे ती 100% भरून घ्या प्रोफाइल सिटी 100% झाल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे बघा अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करायचं या ऑप्शन वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचे पेज ओपन होईल तसेच फुल उत्पादन आहे तर आपल्याला मोटर साठी अर्ज करण्यासाठी सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर करायचे अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथं आपला पहिल्या बॉक्समध्ये तालुका दिलेला आहे त्याच्यानंतर गाव दिलेला आहे त्या ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधनेने सुविधा निवडा आहे त्याच्यानंतर बाप निवडा त्याच्यामध्ये आपल्याला एक आले आहे बघा पंप सेट किंवा इंजिन किंवा मोटर ऑप्शन निवडायचं किंवा मोटर ऑप्शन निवडल्यानंतर पुढे आपला गट नंबर ऑटोमॅटिक येईल त्याच्यानंतर उपघटक मध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर 10 एचपी पर्यंत आहेत पण ही मोटर कमीत कमी फोर स्टार रेटिंगची असली पाहिजे तसेच त्याच्यावरती आयएसआय चा मार्क असला पाहिजे मित्रांनो हीच मोटर जर घेतली तरच आपल्याला अनुदानाचा लाभ भेटणार आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला पंधरा एचपी पर्यंत देखील मोटर घेता येणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित माहिती निवडून घ्यायची आपल्याला जी मोटर पाहिजे ती मोटर सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो त्याच्यानंतर खाली डिझेलचा पंप देखील आहे मित्रांनो डिझेल सिंचन दहा एचपी पर्यंत तर तो देखील असला पाहिजे मित्रांनो तर आपल्याला जी मोटर पाहिजे ते निवडून घ्यायची मोटर संमतीशिवाय खरेदी करणार नाही याच्यासाठी करायचा आणि जतन करा