यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवतात त्यापैकी अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारावर यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले. जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टीवर ठेवून अनुदानही दिले जाते या योजनेसाठी शेतकरी. या ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकतो योजनेचे नाव तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर सबसिडी स्कीम असणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्यांमध्येच आहे फक्त विभाग कृषी विभागाकडून ही योजना राबविण्यात येत आहे लाभार्थी. राज्यातील सर्व शेतकरी आहेत लाभ ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदती शेतकऱ्यांना मिळणार आहे उद्देश आहे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी ला पोहोचणे एवढा आहे .अर्जाची पद्धती ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असणार आहे आता यापैकी सर्वात अगोदर ट्रॅक्टर अनुदान योजनेची उद्दिष्टे यांची प्रमुख उद्दिष्टे तुम्ही.पाहू शकता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी. विविध योजना राब येत असते पुष्कळ शेतकरी असे आहेत .जे अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतात अशा पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या करण्यात येणाऱ्या शेतीला पुष्कळ वेळ लागतो म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांची शेती विषयक कामे आधुनिक पद्धतीने आणि अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे .आता ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारणा अवजारे यंत्र पूर्वमशागत अवजारे अंतर मशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण यंत्र काढणी व मळणी अवजारे इत्यादी शेतीची कामे जलत गतीने करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थासहाय्यक करण्यात येत आहे. जमीन कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणाऱ्या लाभ पोहोचणे हे या योजनेचा मुख्य उद्देशा असणार आहे. अशा प्रकारचे प्रमुख उद्दिष्टे या योजनेची दिलेली आहेत. आता या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहे त्याबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहूया. अनुदान योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची एक अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान उप देण्यात येते आता या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन केली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल वरून आपल्या मोबाईलच्या साह्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात त्यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कुठल्याच .सरकारी कार्यालयात फेऱ्या मारायची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोघांची पण .येते मोठी बचत होणार आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे अशाप्रकारे .प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेची इथे दिलेली आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. यामध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत .शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पावर टिलर ट्रॅक्टर पावर टिलर दलित अवजारे बेलचलित अवजारे मनुष्य चरित्र प्रक्रिया संच काढणी पश्चात यंत्र फलोत्पादन यंत्र वैशिष्ट्यपूर्ण यंत्र. स्वयंचलित यंत्र अशाप्रकारे संपूर्ण यंत्रणासाठी ते आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी केली जात आहे .आता या योजनेची प्रमुख फायदे काय आहेत याबद्दल आता महत्वपूर्ण माहिती पाहूया. शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने लवकर होण्यासाठी मोठी मदत होईल. धन्यवाद.