वापरकर्त्याची नाव म्हणजे युजरनेम तयार करायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये पासवर्ड टाकायचा एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा त्याच्यानंतर खाली आपला जो ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकून ई-मेल आयडी व्हेरिफाय करून घ्यायचा त्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकून त्या मोबाईल वरती एक ओटीपी टाकायचा आणि आपला मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा त्याच्या नंतर खाली ऑप्शन वर क्लिक करायचं वापर करता नसेल तर शंभर टक्के भरून घ्या त्याच्यानंतर खाली अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल तसेच उत्पादन असेल आपल्याला फवारणी पंपासाठी कृषी यांत्रिक करण्याच्या समोर जो बाबी निवडा हा पर्याय आहे त्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये मुख्य घटक हे आपल्याला अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यक हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढे तपशील मध्ये आपल्याला मनुषचित अवजारे ऑप्शन निवडायचा ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला त्याच्या नंतर खाली मशीनचा प्रकार निवडायचा आहे त्यामध्ये आठ ते बारा लिटर असेल किंवा 16 लिटर पेक्षा कमी किंवा किंवा कमी व त्याच्यापेक्षा जास्त निवडायचे आहे आपल्या मर्जीने निवडायचे आहे आणि त्याच्यानंतर बॅटरी ऑप्शन वर क्लिक करायचं आहे व त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे आणि त्याचे चार्जेस पे करायचे आहेत ते वीस रुपये 60 पैसे चार्ज करायचे आहे आणि मग फॉर्म सबमिट होईल