आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव (soybean-cotton-rate) मध्ये मोठे बदल, येथे पहा सोयाबीन व कापूस बाजार भाव

[Soybean-cotton-rate]:  देशातील कापूस आणि सोयाबीनचे दर पातळी आपण जाणून घेणार आहोत.  देशातून सोयाबीन नियतीचा वेग वाढल्यानंतर सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता.  मात्र सध्या असं होताना दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे भाव देशातील भावापेक्षा जवळपास एक हजार रुपयांना जास्त आहे.[Soybean and cotton market prices] देशातील कापूस … Read more