CIBIL Score
पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.
स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदर तपासा. जिथे स्वस्त मिळेल तिथे मिळेल. तसेच, प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंटबद्दल जाणून घ्या. जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. अनेक बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद (प्री क्लोजर) करण्याचा पर्याय देत नाहीत. लोन वेळेआधी संपवण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्या बँकेत न्या. तसेच, तुमच्याकडे जी काही रक्कम असेल चेक डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवा. जेणेकरून थकीत कर्जाची परतफेड करता येईल.त्यासाठी तूमचा शिबील स्कोअर तपासला जातो.
सिबिल स्कोर मोबाईल वरती ऑनलाईन कसा चेक करायचा ?
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. त्या पेज वरती तुम्हाला Get Your Free CIBIL Score पर्याय दिसेल. त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी, तुमचा पिन कोड व मोबाईल नंबर विचारला जाईल. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. शेवटी तुम्हाला submit या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर तुमचा सिबिल स्कोर रिपोर्ट उघडेल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर मोबाईल वरती ऑनलाईन चेक करू शकता