या योजनेसाठी आपण अर्ज कसा करावा
आपल्याला या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे व लेखामध्ये पात्रता दिलेले आहे जर आपण या सबसिडीसाठी पात्र असाल तर नागरिकांना महाडीबीटीवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकतात लॉगिन केल्यानंतर तुमची नोंदणी झाली असेल तर ठीक नाहीतर त्याची नोंदणी करा या ऑप्शन वर क्लिक करा नोंदणी करून घ्या त्यामध्ये पुढे पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला लिंक दिसेल अर्ज करा अशी लिंक असेल त्यावर तुम्ही क्लिक केले असता एक ऑप्शन दिसेल कृषी यांत्रिकीकरण यावर क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला माहिती टाकावे लागणार आहे.
हे तुम्ही माहिती टाकल्यानंतर सर्वप्रथम मुख्य घटक या पर्यायांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य असा पर्याय येणार आहे त्यावर तुम्ही क्लिक केले असता तपशील मध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय तुम्ही क्लिक करून पुढे जा त्यानंतर बिल ड्राईव्ह प्रकार असा पर्याय निवडा त्यानंतर एचपी शनि मध्ये तुम्हाला कशावरही क्लिक करायचे नाही आणि यंत्रसामग्रीसाठी फॉरेस्ट अँड हा पर्याय क्लीक करा तेथे प्रकल्प खर्च श्रेणी ही तशीच ठेवा त्यानंतर मशीनचे प्रकार दिलेले असतील त्यामधील एक पर्याय निवडा आणि आपला अर्ज हा सेव करा अशा सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.