Dairy Farming Loan 2023: 30 लिटरच्या 10 गाया घेण्यासाठी सरकार 9 लाख रुपये अनुदान देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने एक योजना सुरू केलेली आहे जिचं नाव आहे नाबाड डेरी फार्मिंग योजना या योजनेअंतर्गत गाई खरेदीसाठी व शेड बांधण्यासाठी व कडबा कुट्टी खरेदीसाठी मिळणार आहे नऊ लाख रुपये कर्ज त्या संदर्भात आपण काही सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत वाचा जेणेकरून ही माहिती तुमच्या उपयुक्त पडेल या योजनेअंतर्गत … Read more