IRCTC अंतर्गत 70 जागांसाठी भरती ; B.sc उत्तीर्णांना उत्तम संधी..

  IRCTC मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023 आहे. IRCTC … Read more