करून घ्यायचा त्याच्या नंतर खाली, दिलेला आहे तो कॅपच्या आहे तसा टाकायचा आणि नोंदणी, करा या ऑप्शन वर क्लिक करायचं ऑप्शन वर. क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला अर्जदार लॉगिन ऑप्शन वर क्लिक. करायचं इथं आपल्याला होम पेजवर येणार आहोत, त्याच्या नंतर आपल्याला लॉगिन करायच लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय एक कॉपर करता आयडी दुसरा. आधार नंबर तर वापर करता येडी सिलेक्ट करायचा आपण, जो युजरनेम तयार केला होता तो युजरनेम, टाकायचा त्याच्यानंतर खाली आपण जो पासवर्ड तयार, केला होता पासवर्ड टाकायचा आणि खाली ऑप्शन वर क्लिक करायचं लॉगिन झाल्यावर आपल्याला अशा. प्रकारचा ड्रेस दिसेल इथं जी आपली प्रोफाइल स्थिती आहे, ती 100% भरलेली असायला हवी. नसेल तर वैयक्तिक, तपशील पिकांचा तपशील आणि इतर माहिती हे ऑप्शन. मध्ये जाऊन आपली प्रोफाईल स्थिती 100% भरून घ्या त्याच्यानंतर खाली एक पर्याय दिलेला आहे बघा अर्ज करा. म्हणून तर त्या परिवर क्लिक करायचं अर्ज करा पर्यावरण, क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा एक पेज. ओपन होईल इथं भरपूर पर्याय दिलेले त्याच्यामध्ये कृषी, यांत्रिकीकरण सिंचन साधने आणि सुविधा आहेत तसेच, पिंक कलर साठी अर्ज करण्यासाठी सिंचन साधने व. सुविधांच्या पुढील जो बाबी निवडा पर्याय त्याच्यावरती, क्लिक करायचं आपल्याला अशा प्रकारचे पुढचे पेज ओपन होणार आहे त्याच्यामध्ये आपला तालुका ऑटोमॅटिक, दाखवला जाईल त्याच्यानंतर गाव ऑटोमॅटिक आपलं. दाखवलं जाईल त्याच्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन, साधने व सुविधा निवडायचे नंतर बाबमध्ये आपल्याला. पिंक कलर साठी फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी तुषार, सिंचन म्हणून दोन नंबरचा पर्याय बघा, तर तुषार सिंचन हा,. पर्याय निवडायचा त्याच्यानंतर पुढे गट नंबर ॲटोमॅटिक. येईल त्याच्यानंतर उपघटक मध्ये आपल्याला मित्रांनो इतर, भरपूर पर्याय दिलेत उपघटक मध्ये तर आपल्याला स्पिंकलर मोठं स्पिंकलर असते त्याच्यासाठी चल हा पर्याय, निवडायचा आहे सूक्ष्मत हुशार आहेत पण आपल्याला मध्ये म्हणजे काय असेल ते निवडून घ्यायचं त्यानंतर पीक जे. काय असेल ते निवडून घ्यायचं मित्रांनो त्याच्या नंतर खाली यायचंय खाली आल्याबरोबर आपल्या मी पूर्व संमती, शिवाय समिती शिवाय खरेदी करणार नाही यासाठी क्लिक करायचं आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं. जतन करा या पर्यावरण क्लिक केल्याबरोबर आपली जी, बाब आहे ती सक्सेसफुली जतन होणार आहे मित्रांनो अर्ज सादर करा तरी या पर्यायावरती क्लिक करायचं अर्ज सादर. करा या परिवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा, प्रकारचा पीस दिसेल इथे पहा म्हणून पर्याय त्या पहा या. पर्यायावर क्लिक करायचं आपण जे घटक निवडलेले, आहेत ते सगळे घटक दाखवले जातील इथे आपल्याला. प्राधान्य क्रमांक देऊन घ्यायचा आहे एक दोन तीन असे, प्राधान्य क्रमांक द्यायचेत जी बाब म्हणजे जीव वस्तू. आपल्याला लवकर हवे आहे त्यासाठी एक नंबरचा प्राधान्य, क्रमांक डीजे क्रमांक एक दम व्यवस्थित द्यायचेत. मित्रांनो कारण लॉटरी लागणार लागल्यानंतर तू एक नंबरचा घटक असतो त्यासाठी एक नंबरचा प्राधान्य दिलं जातं, त्याच्यामुळे एक नंबरच्या घटकांमध्ये घटक मध्ये लागतो. त्यामुळे एकदम व्यवस्थित प्राधान्य क्रमांक द्यायचे त्याच्या नंतर खाली ते मला मान्य असते ते टिक करायचं आणि. अर्ज सादर करा या परिवरती क्लिक करायचं अर्ज सादर करा या परिवर क्लिक केल्याबरोबर आपला जो फॉर्म आहे, तो सबमिट होईल त्याच्यानंतर आपल्याला जर याच्या आधी; पेमेंट केला असेल तर करायची गरज नाही नसेल वीस रुपये 60 पैशांचे पेमेंट करायचे ते 20 रुपये 60 पैसे. पेमेंट केल्यानंतर आपला माहिती सबमिट होईल. त्याच्यानंतर काय दिवसांनी लॉटरी लागेल लॉटरी, लागल्यानंतर जर तुषार सिंचनासाठी आपली निवड झाली. तर आपल्याला तुषार सिंचन हे तुषार सिंचन म्हणजेच, आपल्याला स्पिंकलर घेता येणार आहे मित्रांनो तर या. योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकूण 80% अनुदान दिले जातात, त्याच्यामध्ये केंद्र सरकारच 30% आणि राज्य सरकारचे, 50% अशा प्रकारे अनुदान भेटतं मित्रांनो तर अशा. प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती, धन्यवाद.