Bajaj Pulsar 125 फक्त एवढ्या किमतीमध्ये मिळेल ही बाइक मायलेज पाहून व्हाल थक्क

आज आपण या बातमीमध्ये बजाज चप्पल सर 125cc गाडी बद्दल काही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती समजेल बजाजनं आपली 2023 Pulsar 125 E20 लाँच केली आहे. नवीन इंजिन असलेल्या या मोटरसायकलला अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. ही नवी पल्सर पेट्रोलसोबत E20 इंधनावरही चालेल. दरम्यान नवीन कलर्स आणि नव्या अलॉयसह यामध्ये 25 अपडेट्स देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या सर्व अपडेट्सनंतरही कंपनीनं त्याच्या किंमतीत मोठे बदल केलेले नाहीत. या बदलांसह, ही या विभागातील सर्वात स्वस्त बाईक आहे. त्याच वेळी, त्याची किंमत 110cc सेगमेंटच्या मोटरसायकलपेक्षाही कमी आहे. या बाईकमध्ये नवीन काय असणार आहे ते जाणून घेऊया.

 

2023 बजाज पल्सर 125 E20 मध्ये कंपनीनं नवीन कलर ऑप्शन्स दिले आहेत. तसेच त्यावर नवीन ग्राफिक्सही पाहायला मिळतील. विशेष बाब म्हणजे ग्रे कलरसह पिवळ्या रंगाचे ग्राफिक्स देण्यात आले आहेत यामुळे बाईकचा लूक आणखीनच चांगला दिसतो. याला मागील बाजूस 125 चं ब्रँडिंग मिळतं. फ्युअल टँकवरील पल्सरचा लोगोही बदलण्यात आला आहे. हे 3D टेक्स्टसह पिवळ्या रंगाच्या थीममध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल टँकचं झाकणही सिल्व्हर रंगातून काळ्या रंगात बदलण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने मॉडीफाय करून बरेच कलर ते आहे ते दिलेले आहे ज्यामध्ये आपल्याला जो पसंत पडल तो कलर घ्यायचा आहे

 

या बाईकमध्ये सर्वात मोठा बदल अलॉय व्हिल्समध्ये करण्यात आलाय. जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे नवे आहेत. तसंच यात केवळ तीन सपोर्ट देण्यात आलेत. फ्रन्ट व्हिल्समध्ये मिळणारी डिस्क प्लेटही बदलण्यात आलीये. लक्झरी फील मिळणार या बाईकमध्ये बजाज 150 चं मीटर मिळेल. याचाच अर्थ ही बाईक अधिक लक्झरी फिल देईल. या मीटरमध्ये IFE, ओडोमीटर, AFE, सर्व्हिसिंग, लो बॅटरीसारखी संपूर्ण माहिती मिळेल. बातमी आवडली असल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा या बाईकचा फ्युअल टँकही बदलण्यात आलाय. यामध्ये पेट्रोल टीच्या ऐवजी फ्युअल पंप देण्यात आलाय. शिवाय यात फ्युअल इंजेक्शन सिस्टम मिळेल. धन्यवाद

Leave a Comment